शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! "अरे निलेश...." Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP

6 158 ਦ੍ਰਿਸ਼ 638 ਹਜ਼ਾਰ

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry

malharpawar4@gmail.com

matheran1850@gmail.com

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”

🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- PAtotal Channel : patotal.info
-Website : maharashtranews24.com
शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP
#sharadpawar #callrecording #nileshlanke
Nilesh lanke mla parner
nilesh lanke latest
Sharad pawar latest call recording

ਟਿੱਪਣੀਆਂ

 1. Maharashtra News 24
  Maharashtra News 24
  5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  तुमची प्रतिक्रिया comment करा ! #nileshlanke #sharadpawar

  1. CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed
   CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed
   4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   Aapka no denge

  2. Sugriv Gaykwad
   Sugriv Gaykwad
   5 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   आसा आमदार पतेक गावात पाहीजेत म्हनजे कोनतीच म्हहामारी येऊशकत नाहीजय हींद लंके साहेब🙏🙏

 2. Prasad Gaikwad
  Prasad Gaikwad
  13 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  शरद शांत बस बाबा तू जरा

 3. ravi Fartare
  ravi Fartare
  14 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  टरबूज ला नाही हे सुचणार

 4. Yogesh Godse
  Yogesh Godse
  19 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  सातारा जिल्ह्यातील एका ही पुढाऱ्यांनी covid सेंटर सुरू नाही केलं shame on

 5. मृदंगनाद पखवाज क्लास औसा
  मृदंगनाद पखवाज क्लास औसा
  19 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  मी निलेश लंके साहेब याना ओळख तो मस्त माणूस आहेत 👍🙏🙏🙏

 6. abhishek khandekar
  abhishek khandekar
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पवार साहेब फक्त लुटले सहकारी संस्था लुटल्या मग जनतेला लुटलं लोकांचं कल्याण कस करतील

 7. SUNIL GHOSHA
  SUNIL GHOSHA
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  🙏🙏🙏🙏🙏🙏

 8. Simla Gaikwad
  Simla Gaikwad
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Good work Sir

 9. Nilesh Bhalerao
  Nilesh Bhalerao
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  हे सर्व क्रेडीट ओन्ली व्यक्तिगत आमदार लंके साहेब नच आहे त्यांचे विचार आणि आचार यातील सुसंगत पणा...., यात पक्ष ने आणि fb शियम ने बोध घेणे शक्य वाटत नाही , परंतुकाही शिकलं पाहिजे. शेवटी वारकरी संस्कार नगरच्या मातीतील आमदार आहे रामकृष्ण हरी 🙏💐🇮🇳🚩🇮🇳 धन्यवाद साहेब हीच ईश्वर सेवा आहे. जय गुरुदेव

 10. Anoj Randive
  Anoj Randive
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  मोहोळ तालुक्याला असा आमदार कधी मिळणार

 11. Sunil Satpute
  Sunil Satpute
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पवार साहेब तुम्ही पण मैदानात उतरा एवढा पैसा कुठे ठेवणार तुम्ही.

 12. HIRAMAN KHAIRNAR
  HIRAMAN KHAIRNAR
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great work lanke saheb

 13. Amit Sakhare
  Amit Sakhare
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  खरचं नेता असा असावा लोकनेता आहे लंके साहेब आपण 🙏

 14. Ganesh Kature
  Ganesh Kature
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  महाराष्ट्राचा वाघ आहे आमदार निलेश लंके साहेब

 15. Pramod Helwade
  Pramod Helwade
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  तोंडापासून पोटापर्यंत सडलेत शप. तेव्हा शपची काळजी पण घे इतरांबरोबर.

 16. Azhar Mujawar
  Azhar Mujawar
  ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Akhad mharatrache rajkiya Col daywat pawar sahebancha asirwad ahe nilesh lake var RR patil sahebancha dusra Chera ahe loknete lanke saheb

 17. Prashant Magar
  Prashant Magar
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पारनेर कर नशीबवान आहात अपण असे आमदार भेटले आपल्याला काही आमदार तर फ़ोन पण उचलत नाहित आत्ता.

 18. Dada Khamkar
  Dada Khamkar
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  एकच नंबर आमदार साहेब

 19. Keshav Kamble
  Keshav Kamble
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Tumchya kamasathi boly la shabdch mahit,salute🙏👍

 20. Arvind Bharambe
  Arvind Bharambe
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Others MLA kothe ahe

 21. Nisar Ahmed
  Nisar Ahmed
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Salam ahe saheb Tumhala love from Kuwait ❤❤❤❤❤

 22. vipul Kandekar
  vipul Kandekar
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  अशी माणसं मुख्यमंत्री का होत नाही....

 23. BHUJANACHA AVAJ NEWS
  BHUJANACHA AVAJ NEWS
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  patotal.info/global/lZCQaGufz4ejxM4/v.html निलेश लंके यांनी १११० बेडचे कोविड सेंटर केले स्थापित

 24. Vishal Ghorpade
  Vishal Ghorpade
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  1No Bhau well done👍

 25. Tanaji Bhalerao
  Tanaji Bhalerao
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमच्या आमदाराने माझीच पद्धत शीर गेमच केली. सगळया पुरंदर तालुक्याला माहिती आहे.पण पैशापुढे शाहनपण चालत नाही. पैसा वर घेवून जाऊ नको म्हणजे झाल!

 26. Chetan Walke
  Chetan Walke
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  स्वताची पण काळजी घ्या तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे समाजाला

 27. sachin surse
  sachin surse
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  मनुष्य रुपी साक्षात पांडुरंग ,साहेब सलाम तुमच्या कार्याला निःशब्द💐💐💐

 28. Anil Darade
  Anil Darade
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  शरद पवार यांनी स्वताचीच काळजी घेतली आहे , नाही तर महाराष्ट्रात असंख्य लोकेश तयार झाले असते.

 29. Chandrashekhar Mehendre
  Chandrashekhar Mehendre
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  कुठे निलेश लंके. आणि कुठे भाजपचे. ते.चंपा,पिस्तुल्या,दे.फसव( tarbujya), , फरे कर, आणि तमाम भाजपची नुसते राजकारण करत बसलेली मंडळी

 30. Potoba
  Potoba
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  👍👍 #potobappr

 31. Yashwant Bombe
  Yashwant Bombe
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  अतुलनीय ...

 32. H R
  H R
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  pawar aani udhav ji tumhi ata tari ghara chya baher pada aani jante paasun kamvle paise janta var lava..... kuthe gheun jaanar yewde paise....

 33. ram algule
  ram algule
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  नदी वर गेले लाकड तरी सुधरल नाही वाकड

 34. Raju Gaikwad
  Raju Gaikwad
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  धन्यवाद आमदार साहेब.

 35. yogesh kahandal
  yogesh kahandal
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Khup Chan

 36. Mudsar Patel
  Mudsar Patel
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Best dada

 37. Ram Anarase
  Ram Anarase
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Karjat chya Amdar saheb pan ase kahi tari karave

 38. Shivaji Gadage
  Shivaji Gadage
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आम्ही फक्त लंके साहेब म्हणुन मतदान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवार अजित पवार म्हणुन मतदान करत नाही

 39. santosh mete
  santosh mete
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमदार कसा असावा लंके साहेबांना सारखा

 40. ⦕MR.ツSTRANGERツ
  ⦕MR.ツSTRANGERツ
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  दुसऱ्याचा काय अभिमान वाटतोय स्वतः काही कर ना म्हणा कि तुला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. स्वतः एवढी वर्ष महाराष्ट्राला खाल्यय अन स्वतः काही करत नाही तो जनतेचा पैसा काही सोबत नाही जाणार ते पाप याच जन्मात भराव लागेल

 41. ⦕MR.ツSTRANGERツ
  ⦕MR.ツSTRANGERツ
  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आतां पण शरद पवार फक्त फोन करणार मग मदद कधी करणार साली सर्व फक्त सरकारचा पैसा खातात आणि कोणी काही चांगलं केलं कि त्याच क्रेडिट घ्यायला येतात फक्त शरद सहेबाना अजून पण थोडीशी वाटत नाही का अन चालले फोन करायले तु का PM or CM आहेस का म्हणा फक्त मान् घ्यायला आला कुठला

 42. Sudhir Supekar
  Sudhir Supekar
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  माझा गोरगरिबांचा दाता

 43. Sawaji Jogi
  Sawaji Jogi
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आदरणीय आमदार साहेब आम्हांला आपला अभिमान आहे. आपल्या कार्याला त्रिवार सलाम 👌👌

 44. रामेश्वर राठोड
  रामेश्वर राठोड
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आदर्श आमदार निलेश भाऊ लेके जबरदस्त आमदार

 45. Hemraj Sarode
  Hemraj Sarode
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  बाकी च्या आमदारांना अशी सुबुध्दी हो वो

 46. Dattatray Doke
  Dattatray Doke
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Nilesh Lanke saheb acha mo no bhetel. ka.

 47. Lucifer
  Lucifer
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Recording kuthe ahe lavdya

 48. Actor Ganesh Deshmukh
  Actor Ganesh Deshmukh
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  म्हणजेच माणुसकी असली आणि नियत असली की सेवा करता येतेच मग पक्ष कोणता आणि वरदहस्त कोणाचा याला महत्व नाही,जनतेला आपला माय बाप म्हणून समजणे,जनतेची सेवेकरी ,ऋणी असल्याची जाण ठेवणे यावरूनच तुमची माणूस म्हणून ओळख होते आज निलेश सर ,नाहीतर लोक पद मिळाले,खाडी घातली जनतेला विकतच घेतल्या सावकारी आव आणतात,धन्यवाद🙏आणि कर्म चांगले असेल तर सर्व काही चांगलंच होईल बिनधास्त राहा🙏🙏

 49. Saurabh dada
  Saurabh dada
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Aho saheb tumipn thode hath mokle kra ...vr gelyavr thodich paisa sobt ghewun jaychy .... ..🙂

 50. भारत जाधव
  भारत जाधव
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  दार असावा तर असा

 51. Jan Wizzarak
  Jan Wizzarak
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  🔱🎦💠✨☢🌦🧹👼❄✨✨🔵✨ *प्रेम की वजह से। परमेश्वर ने हमारे पुत्र यीशु मसीह को हमारे स्थान पर मरने के लिए भेजा। फिर तीसरे दिन उसे मृतकों में से गुलाब दिया।* *अभी। अकेले यीशु मसीह द्वारा। ईश्वर ने हमें अनंत जीवन का मुफ्त उपहार दिया है। वह तुम्हें बचाएगा और चंगा करेगा।* *(ऊपर देखो और उससे पूछो)*

 52. Jagdish More
  Jagdish More
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  पवार साहेब आपण फार फार गरीब आहेत

 53. Dhiraj Chatse
  Dhiraj Chatse
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  🙏🙏🙏🙏

 54. Sagar Jadhav
  Sagar Jadhav
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Lanke saheb ❤️❤️👌

 55. Ajit Chavan
  Ajit Chavan
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Asa cm pahijet maharastrala

 56. Sadguru Warkhade
  Sadguru Warkhade
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Sagl barobar ahe pn jyancha score jasst ahe fakt tyanchya dhasti mule Tya lokana tumhi aplya covid center la admit ka karat nahit Score vadhlela asto kahi patients cha karan te swataha ghabarlele asttat pn tech patients 2 O2 dhilya nantr ekdam bare hotayet Saheb tumchya kamala salam ahe Pn kahi na tyacha faida ny hott Kahi chukich bollo asel tr mafi asavi

 57. Sachin Dhawale
  Sachin Dhawale
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Faltu

 58. Gangadhar Chavan
  Gangadhar Chavan
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great person. Proper leader.

 59. Kajal B
  Kajal B
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Nice mla Mr Nilesh lank

 60. Heartless Devil
  Heartless Devil
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Khup changla manus aahe

 61. satish wanarkar
  satish wanarkar
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  SALAM SAHEB TUMCHYA KARYALA

 62. प्रभाकर मरकड
  प्रभाकर मरकड
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  निलेश लंके लइ विश्वास ठेऊ नको तुझ नाव मोठं होताना यांना आवडणार नाही

 63. sagar shelke
  sagar shelke
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  लोकनेते निलेश लंके यांना ईश्वर दीर्घायुष्य देवो

 64. arif sir
  arif sir
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great work sir 1 no 🙏

 65. Pralhad Shinde
  Pralhad Shinde
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  हीच खरी लोकसेवा , आमदार साहेब

 66. Sujit Pawar
  Sujit Pawar
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Bangar amdaar

 67. Jagdish Patil
  Jagdish Patil
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  केवळ शाब्बासकी नको काही हात मोकळा करा नाहीतरी सगळे जनतेचेच आहे तसेच किती पदे एका घराण्याला ? कांही दुसर्यालाही संधी द्या

 68. samadhan kadam
  samadhan kadam
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Lokshahila asach aamdar hava

 69. Narayan Karalkar
  Narayan Karalkar
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  प्रत्येक आमदाराने व खासदाराने आप आपल्या नावाचे एक एक हाँस्पिटल बांधून

 70. Narayan Karalkar
  Narayan Karalkar
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  अभिनंदन साहेब , आपल्याप्रमाणे प्रत्येक आमदाराने एक व प्रत्येक खासदाराने दोन हाँस्पीटलची व्यवस्था केली तर चांगले होईल.

 71. Abhijit Pedamkar
  Abhijit Pedamkar
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आज अश्या लोकनेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे.....जर मत मागायला जनतेच्या दारात नेते जातात मग आज तीच जनता जीवन जगण्यासाठी लढतेय...आणि अश्या गंभीर परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता जे काम करतायत लंके साहेब ते खूप मोलाचं आहे..सलाम तुमच्या कार्याला साहेब स्वतःची काळजी घेऊन काम करा

 72. Rajlaxmi Kesarkar
  Rajlaxmi Kesarkar
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great person🙏🙏🙏🙏🙏

 73. gorakh kundare
  gorakh kundare
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Aani pawar ka upatata ka

 74. Pravin Kadam
  Pravin Kadam
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  मानल साहेब तुम्हाला.आमच्या पुण्यातल्या आमदार,खासदारांना शिकवा हे.

 75. Geet-Kavya Sagar Gurav
  Geet-Kavya Sagar Gurav
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  लोक नेता याला म्हणतात

 76. vijaykumar patil
  vijaykumar patil
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  निलेस साहेबांचे आभार, पण इतर आमदार खासदार आणि गावातले पूढारी फक्त मतदान वेळी येणार का? त्यावेळीच जेवणं,डाळी साखर, पैसे इ. वाटणार का? मला तर असा प्रश्न पडला तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का?

 77. Nilesh Thorave
  Nilesh Thorave
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  सलाम 👌🙏🙏

 78. Dattratya Patil
  Dattratya Patil
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  निलेश लंके खरंच तुम्ही केंद्र सरकारला धडा शिकवा

 79. Dattratya Patil
  Dattratya Patil
  3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  बबन दादा शिंदे निलेश लंके चा आदर्श घ्या

 80. Rahul Karjatkatkar
  Rahul Karjatkatkar
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Nilesh lsnkr saheb no one

 81. Devidas Shinde
  Devidas Shinde
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Heartly Salute lanke saheb .

 82. rupesh musale
  rupesh musale
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  धन्यवाद आमदार साहेब❤️🙏

 83. Sandeep sonawane
  Sandeep sonawane
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  साहेब आपण स्वतःची पण काळजी घ्या

 84. Prashant Purohit
  Prashant Purohit
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  अभिनंदन निलेश लंके❤️❤️

 85. Guru's Construction
  Guru's Construction
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमदार असा वा तर असा पाहिजे साहेब क्रांतिकारी जयभीम

 86. Bhausaheb Latke
  Bhausaheb Latke
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  एक नंबर समाजसेवक .निलेश भाऊ खूप महान काम करता पण स्वतः ची सुद्धा काळजी घ्या.

 87. Gajanan Raut
  Gajanan Raut
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आदरणीय, निलेशजी लंके साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो... आपल्या इच्छा आकांक्षा बघता जी चिकाटी दिसते..त्यास त्रिवार नतमस्तक होऊन आपणास प्रणाम..जय हो लंके साहेब जिंदाबाद.. जिंदाबाद... जिंदाबाद 🙏🙏🙏

 88. शंकर महाराज भागवत.
  शंकर महाराज भागवत.
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  प्रत्येक तालुक्याला असे लंके साहेबांसारखे दमदार, आमदार लाभावे हीच पांडूरंग रायाच्या चरणी प्रार्थना🙏🙏

 89. Shyam Apturkar
  Shyam Apturkar
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Amchya amdarala pn akkl shikva

 90. Ramesh Mate
  Ramesh Mate
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  लाजवले !!! 4 टर्म 5 टर्म आमदार.खासदार .मंत्रीपद भोगलेले..शरद पवार.राणे.चव्हाण.फडणविस.टिकाकार अजित पवार यांची जिरवली नाही !! नाही !! निजवली !!झोपवली.आडवी पाडली ईज्जत !!! लंके साहेबा !! शत आयुष्य भव !!

 91. Kiran jadhav
  Kiran jadhav
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Aamchya CM kade paisech nahit.

 92. Yogesh Mane
  Yogesh Mane
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  लंके साहेब देव माणूस

 93. Ashok Jadhav
  Ashok Jadhav
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  सलाम हया आमदार साहेबांना

 94. Ishwar Chavan
  Ishwar Chavan
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  लंके साहेब आपल्या कामाला लाख सलाम

 95. Haridas Dhakane
  Haridas Dhakane
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  महाराष्ट्रत सरकार स्थापनेवेळी अशी सेवावृत्तीचे लोकसेवक ठेवायला पाहिजे होते साहेब नामदार बच्चू कडू सारखे लंके साहेबांनी संकटकाळात मदत झाली असती. महाराष्ट्र संकटात आहे

 96. Mohan Gaikwad
  Mohan Gaikwad
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  नेते

 97. kKiran Roy
  kKiran Roy
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Real hero

 98. Kiran Hawaldar
  Kiran Hawaldar
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  शेवटी पवारांना एका हिंदुत्ववादी वीर बजरंगीचा अभिमान वाटला

 99. Sagar Anarase
  Sagar Anarase
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  आमदार असावा तर असा नाहीतर तूमचे नातु नुसती जाहीरात करतात

 100. Mosin Shaikh
  Mosin Shaikh
  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Great Work❤️🙏